Surprise Me!

गोव्यावरुन दारुची एक बाटली जरी आणली तर…; Shinde सरकारचा मद्यप्रेमींना इशारा |

2022-10-03 10 Dailymotion

गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणणाऱ्यांवर यापुढे मकोकाअंतर्गत (MCOCA) कडक कारवाई केली जाणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. <br /><br />#EknathShinde #ShambhurajDesai #Goa #Karanataka #AshishShelar #MCA #Elections #MulayamsinghYadav #AkhileshYadav #ShashiTharoor #Congress #UddhavThackeray #Matoshree

Buy Now on CodeCanyon